आमच्या गाव बद्दल
वशी ग्रामपंचायत ही सांगली जिल्ह्यातील वाळवा-इस्लामपूर पंचायत समितीच्या अखत्यारीतील एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकच गाव असून ते चार वार्डांमध्ये विभागलेले आहे. गावात प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत एकूण चार शाळा आहेत आणि शिक्षण, आरोग्य, कृषी तसेच महिला व बालविकास या क्षेत्रांमध्ये २७ सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. गावाचे प्रशासन सरपंच अमोल तुकाराम कुंभार आणि ग्रामसेवक एम. व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्थितीत चालते. वशी ग्रामपंचायतचा पिनकोड ४१५४०१ असून अधिकृत ईमेल पत्ता vashigrampanchayat@gmail.com आहे. या ग्रामपंचायतीने ग्रामीण विकास, स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अधिकारी आणि कर्मचारी
ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्यांची संपर्क माहिती

सरपंच
श्री. अमोल तुकाराम कुंभार
+91 9096909955

उपसरपंच
सतीश पाटील
+91 98505 35635

ग्रामपंचायत अधिकारी
एम व्ही जाधव
+919766656847
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी.

सदस्य
श्री. विजय युवराज कांबळे

सदस्य
श्री. प्रशांत रघुनाथ बावचकर

सदस्य
सौ. सुनिता मारुती परीट

सदस्य
श्री. संभाजी बाबुराव पाटील

सदस्य
सौ. सविता पोपट जाधव

सदस्य
सौ. मनिषा रामचंद्र पवार

सदस्य
श्री. शंकर रामचंद्र मेथे

सदस्य
श्रीमती. छाया प्रताप पाटील

सदस्य
सौ. अश्विनी विकास पाटील

सदस्य
सौ. सुनिता आनंदराव जाधव
गावाची माहिती
ग्रामपंचायत
वशी
ग्रामपंचायत स्थापना
१६/०५/१९५५
क्षेत्रफळ
867 हेक्टर
तालुका
वाळवा
जिल्हा
सांगली
राज्य
महाराष्ट्र
लोकसंख्या (२०११)
३५३८
पुरुष
१,८३६
स्त्री
१,७०२
कुटुंब संख्या
७५५
मतदारांची संख्या
२९०५
लागवडी योग्य क्षेत्र
८८६.१२ आर
बागायत क्षेत्र
३१०.५२ आर
अंगणवाडी
४
जिल्हा शाळा
२
पोस्ट ऑफिस
लाडेगांव
तलाठी ऑफिस
१
आरोग्य उपकेंद्र
कुरूप
सार्वजनिक विहार
२
सार्वजनिक बोअर
२
नळ कनेक्शन
५६०
सार्वजनिक पाण्याची आड
३
महिला बचत गट
३१
प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी
८९
मोदी आवास लाभार्थी
९
रमाई आवास लाभार्थी
२८