ग्रामपंचायत वशी
नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.
ग्रामपंचायत गावातील नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.
अधिकारी आणि कर्मचारी
ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्यांची संपर्क माहिती

सरपंच
श्री. अमोल तुकाराम कुंभार
+91 9096909955

उपसरपंच
श्री. सतीश पाटील
+91 98505 35635

ग्रामपंचायत अधिकारी
एम व्ही जाधव
+919766656847
ग्रामपंचायत वशी
सामान्य माहिती
वशी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. पंचाययत समिती वाळवा - ईश्वरपूर पासून १५ कि. मी. अंतरावर आहे. वाशीचे पिन कोड ४१५४०१ असून टपाल मुख्य कार्यालय वाळवा आहे
कामगिरी
२०२२-२३ मध्ये 'सुंदर गाव स्पर्धा' मध्ये प्रथम क्रमांक. १०० पैकी ९१ गुण प्राप्त. बक्षीस: ₹१० लाख.
सेवा व सुविधा
मालमत्ता कर, पाणीपट्टी ऑनलाइन भरणा, शिक्षण समिती, स्वच्छता व आरोग्य सेवा, ग्राम पोर्टलवर संपर्क व माहिती
ग्रामविकास योजना
रस्ते, पूल, शिक्षण, महिला व बालकल्याण, डिजिटल ग्रामसेवा, जलसंधारण व रोजगार निर्मिती उपक्रम.
गावाची माहिती
ग्रामपंचायत
वशी
ग्रामपंचायत स्थापना
१६/०५/१९५५
क्षेत्रफळ
867 हेक्टर
तालुका
वाळवा
जिल्हा
सांगली
राज्य
महाराष्ट्र
लोकसंख्या (२०११)
३५३८
पुरुष
१,८३६
स्त्री
१,७०२
कुटुंब संख्या
७५५
मतदारांची संख्या
२९०५
लागवडी योग्य क्षेत्र
८८६.१२ आर
बागायत क्षेत्र
३१०.५२ आर
अंगणवाडी
४
जिल्हा शाळा
२
पोस्ट ऑफिस
लाडेगांव
तलाठी ऑफिस
१
आरोग्य उपकेंद्र
कुरूप
सार्वजनिक विहार
२
सार्वजनिक बोअर
२
नळ कनेक्शन
५६०
सार्वजनिक पाण्याची आड
३
महिला बचत गट
३१
प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी
८९
मोदी आवास लाभार्थी
९
रमाई आवास लाभार्थी
२८
गावाचा नकाशा
सरकारी योजना
नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना
गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत
₹1,20,000 ते ₹2,50,000 मदत
महात्मा गांधी रोजगार योजना
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराची हमी
100 दिवस रोजगाराची हमी
आमच्या सेवा
नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
पायाभूत सुविधा
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज आणि सत्यापन सेवा
गृहनिर्माण योजना
योजना
प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज
आरोग्य सेवा
आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा
पाणी पुरवठा
पायाभूत सुविधा
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा
वीज कनेक्शन
पायाभूत सुविधा
नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण
शिक्षण सहाय्य
शिक्षण
शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती
सामाजिक सुरक्षा
कल्याण
वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना
कर व परवाने
प्रशासन
मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा
ग्रामपंचायत माहिती
१४६९.४८ हेक्टर
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
८.८ किमी
जि. प. ते अंतर
७
वार्ड संख्या
४४२१
कुटुंब संख्या
ग्रा.पं.कार्यालय
फोन
कार्यालयीन वेळ
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा
विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.












